🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील शाळेत विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ज्ञान शिकवणारी शिव अध्ययन योजना सुरू करावी🚩


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान म्हणजेच वेद ज्ञान, ज्ञानेश्वरी, संतांचे भजन, अभंग, किर्तन, ओव्या शिकवणारी शिव अध्ययन योजना सुरू करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान म्हणजेच वेद ज्ञान,  ज्ञानेश्वरी, संतांचे भजन, अभंग, किर्तन, ओव्या शिकवणारी शिव अध्ययन योजना सुरू करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान म्हणजेच वेद ज्ञान,  ज्ञानेश्वरी, संतांचे भजन, अभंग, किर्तन, ओव्या शिकवणारी शिव अध्ययन योजना सुरू करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील ऐच्छिक संस्थांना शाळेत विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान म्हणजेच वेद ज्ञान,  ज्ञानेश्वरी, संतांचे भजन, अभंग, किर्तन, ओव्या शिकवणारी शिव अध्ययन योजना सुरू करावी


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts