❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील परंपरागत धर्म आणि जात यांच्या आधारावर शिक्षण, प्रशिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षण पद्धत रद्द करने
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील पुरुष व स्त्रियांना शिक्षणात समान ५०%=५०% शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील पुरुष व स्त्रियांना सरकारी नोकरीत समान ५०%=५०% शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील पुरुष व स्त्रियांना खाजगी नोकरीत समान ५०%=५०% शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
🪔विशेष ऐतिहासिक शिव इतिहासाच्या आधारावर मावळे अथवा १२ मावळ प्रांतातील पुरुष व्यक्तींना तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची विशेष शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
🪔विशेष ऐतिहासिक शिव इतिहासाच्या आधारावर मावळे अथवा १२ मावळ प्रांतातील स्त्री व्यक्तींना तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची विशेष शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
🪔महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन पद्धतीमध्ये विशेष ऐतिहासिक शिव इतिहास च्या आधारावर मावळे अथवा १२ मावळ प्रांतातील पुरुष व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी शिक्षण, अतिरिक्त प्रशिक्षण, कामाचा अनुभव व एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड आणि खेळाडू या निकषांनुसार विशेष शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
🪔महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन पद्धतीमध्ये विशेष ऐतिहासिक शिव इतिहास च्या आधारावर मावळे अथवा १२ मावळ प्रांतातील स्त्री व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी शिक्षण, अतिरिक्त प्रशिक्षण, कामाचा अनुभव व एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड आणि खेळाडू या निकषांनुसार विशेष शिव आशिष समान अधिकार योजना सुरू करणे
विशेष मदत कक्ष
🪔विशेष शिव ऐतिहासिक मावळे अथवा १२ मावळ प्रांतातील आरक्षणासाठी २४x७ मदत कक्ष असावा
🪔शैक्षणिक समान अधिकारासाठी २४x७ मदत कक्ष असावा
🪔नोकरीत समान अधिकारासाठी २४x७ मदत कक्ष असावा
🪔व्यवसायात समान अधिकारासाठी २४x७ मदत कक्ष असावा
🪔अन्न समान अधिकारासाठी २४x७ मदत कक्ष असावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा