🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांनी गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम अनिवार्य करणारी शिव जागृती योजना सुरू करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी यांनी दरवर्षी किमान एकदा गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम करणारी शिव जागृती योजना सुरू करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील नीम सरकारी कर्मचारी यांनी दरवर्षी किमान एकदा गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम करणारी शिव जागृती योजना सुरू करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांनी दरवर्षी किमान एकदा गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम करण्यासाठी शिव जागृती योजना सुरू करावी
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 पोहोचला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा