🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात काॅम्युटरच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन्स संबंधित सर्व मुळ कामे मराठी भाषेत करणारी शिव संगणक योजना सुरु करणे🚩

🪔काॅम्युटर हार्डवेअर यांची संरचना मराठी भाषेत करणे

❄️काॅम्युटर ऑपरेटींग संबंधीत सर्व कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स नोंदी मराठी भाषेत करणे

❄️डिस्प्ले मॉनिटर कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स नोंदी मराठी भाषेत करणे

❄️मदरबोर्ड कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️हार्डडिस्क कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️रॅम कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️डिस्प्ले कार्ड कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️डिस्प्ले कार्ड कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️ग्राफिक कार्ड कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे

❄️इतर सर्व कॉम्पुटर हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
 
🪔काॅम्युटर सॉफ्टवेअर यांची संरचना मराठी भाषेत करणे

❄️काॅम्युटर ऑपरेटींग सिस्टीम मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर बायोस मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर सिस्टम फाइल्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर कॉन्फीग फाइल्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर स्टार्टअप्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर स्टार्टअप्स 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर स्टार्टअप्स ऍक्सेसरीज मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर स्टार्टअप्स सिस्टम टूल्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर ऑफिस वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर अकाउंट्स वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर स्टेटमेंट्स वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर डेटा ऍक्सेस वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर सॉफ्टवेअर डेटा एन्ट्री वर्क 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर सॉफ्टवेअर फोटो वर्क 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर बिल्स/कोटेशन्स/कार्ड वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर 
सॉफ्टवेअर प्रिंटेबल वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटर सॉफ्टवेअर्स जरुरी सर्व वर्क 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️काॅम्युटरच्या संबंधित सर्व मुळ कामे मराठी भाषेत करणे

🪔काॅम्युटर इंटरनेट ऍप्लिकेशन्स यांची संरचना मराठी भाषेत करणे

❄️इंटरनेट युझर 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट ई-मेल 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट मल्टि ई-मेल कॉम्बो 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट ई-मेल ऍड्रेस किंवा ई-मेल आयडी मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट डेटा स्टोरेज मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट प्रिंटेबल 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट फोटो 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे

❄️इंटरनेट संबंधित इतर 
ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts