🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना काँक्रीट रस्त्याने जोडणाऱी शिव पथ योजना सुरु करणे🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना काँक्रीट रस्त्याने जोडणाऱी शिव पथ योजना सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट ची नाली व त्यावर १० फूट रुंद विस्तृत फूटपाथ बनवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या मध्ये काँक्रीट चे डिव्हाइडर्स बनवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्यामधील डिव्हाइडर्स मध्ये आकर्षक मराठी मावळा पद्धतीची पुतळे व सूचना फलक बसवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्यामधील डिव्हाइडर्स मध्ये आकर्षक मराठी पद्धतीची फुलझाडे बसवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या मध्ये आणि दोन्ही बाजूस सोलर एलईडी लाईट्स बसवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या मध्ये आणि योग्य ठिकाणी सीसीटीवी यंत्रणा बसवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या योग्य ठिकाणी ऍम्ब्युलन्स कार्यालय बनवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या योग्य ठिकाणी पोलीस कार्यालय बनवणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या योग्य ठिकाणी स्वच्छता कार्यालय बनवणे.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा