🪔छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक वास्तू यांच्या मान सन्मान जपण्यासाठी आवाज उठवण्यासाठी कायदेशीर संघटना स्थापन करावी🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि ऐतिहासिक वास्तूंची विटंबना आणि अपमान याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कायदेशीर संघटना स्थापन करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती आणि शूर मावळे यांच्या जीवनावर आणि ऐतिहासिक वास्तूंची विटंबना आणि अपमान याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कायदेशीर संघटना स्थापन करावी

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts