🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी बांधा वापर हस्तांतरीत करा या तत्वावर शिव पर्यटन रस्ते प्रवास जोडणारी शृंखला योजना सुरु करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी शिव पर्यटन हाय-टेक काॅऺक्रीट रस्ते प्रवास जोडणारी शृंखला योजना सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांना २४ तास वाय-फाय इंटरनेट द्वारे जोडावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांना २४ तास सीसीटीवी कॅमेरा व्यवस्था द्वारे सुरक्षित करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांवर ️हाय मास्ट लाईट्स ची व्यवस्था करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांवर ️️एलईडी रोड लाईट्स ची व्यवस्था करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांच्या मध्ये ️स्लीम डिवायडर्स ची व्यवस्था करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षित जागेवर इतिहास दर्शक फलक बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षित जागेवर ️इतिहास दर्शक चित्रे बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षित जागेवर ️️इतिहास दर्शक पुतळे बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांच्या दोन्ही बाजूस चालण्यासाठी ऐसपैस विशेष १० फूट रुंद फुटपाथ बनवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते यांवर दोन्ही बाजूस बसण्यासाठी विशेष विश्रामकक्ष बनवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते प्रवास पर्यटनाला प्रवासी वीमा असावा
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा