🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील फक्त स्त्रियांसाठी पारंपरिक शिवछत्रपती कालीन शाही शिव पोशाख निर्मिती योजना सुरु करणे🚩


🪔शिवछत्रपती कालीन शाही शिव 
पोशाख योजनेत प्रशिक्षण असावे🚩

❄️शिवछत्रपती कालीन शाही पोशाख बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन जिरे टोप बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन धोतर बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन पट्टा बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन टोपी बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन फेटा बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन कुर्ता बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन पायजमा बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन स्त्रियांच्या ६ वारी साड्या बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन स्त्रियांच्या ९ वारी साड्या बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन स्त्रियांच्या विशेष ओवळ्यात साड्या बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन स्त्रियांच्या विशेष सोवळ्यात साड्या बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन लहान मुलांचे कपडे बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन लहान मुलींचे कपडे बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन युद्ध कला जोपासणारे पुरुषांचे कपडे बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना
प्रशिक्षण देणे

❄️शिवछत्रपती कालीन युद्ध कला जोपासणारे स्त्रियांचे कपडे बनवण्याचा प्रकल्पासाठी फक्त स्त्रियांना प्रशिक्षण देणे

 🪔छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख योजनेत मॅनेजमेंट असावे🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्पासाठी कर्ज योजना सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही 
पोषाख प्रकल्पासाठी गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जागेचे नियोजन करून द्यावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव 
पोषाख प्रकल्पासाठी कच्च्या माल उपलब्ध करून द्यावे

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्पासाठी उच्च दर्जाच्या मशीन्स उपलब्ध करून द्यावी

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्पासाठी उकृष्ट कामगार उपलब्ध करून द्यावे

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्पासाठी उकृष्ट वितरण प्रणाली उपलब्ध करून द्यावी

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्पासाठी उकृष्ट बिझनेस मॅनेजमेंट उपलब्ध करून द्यावे

🪔छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही शिव पोषाख प्रकल्प योजनेत तत्वे असावीत🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही पोशाख प्रकल्पासाठी गड किल्ले यांवर होणाऱ्या उत्सवासाठी शाही पोषाख फक्त 
शिव पोषाख प्रकल्पातील उमेदवारांकडूनच खरेदी अथवा भाड्याने घेणे बंधनकारक करणे

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही पोशाख प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या शिव पर्यटन प्रकल्पातील प्रत्येक हवाई टुरिस्ट ट्रीपमध्ये शाही पोषाख फक्त शिव पोषाख प्रकल्पातील उमेदवारांकडूनच खरेदी अथवा भाड्याने घेणे बंधनकारक करणे

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही पोशाख प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या शिव पर्यटन प्रकल्पातील प्रत्येक रस्त्याने होणाऱ्या टुरिस्ट ट्रीपमध्ये शाही पोषाख फक्त शिव पोषाख प्रकल्पातील उमेदवारांकडूनच खरेदी अथवा भाड्याने घेणे बंधनकारक करणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही पोशाख प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या शिव पर्यटन प्रकल्पातील प्रत्येक मातीच्या रस्त्याने होणाऱ्या घोड प्रवास टुरिस्ट ट्रीपमध्ये शाही 
पोषाख फक्त शिव पोषाख प्रकल्पातील उमेदवारांकडूनच खरेदी अथवा भाड्याने घेणे बंधनकारक करणे

❄️
छत्रपती शिवाजी महाराज कालीन शाही पोषाख प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या शिव पर्यटन प्रकल्पातील प्रत्येक मातीच्या रस्त्याने होणाऱ्या पायी प्रवास टुरिस्ट ट्रीपमध्ये शाही पोषाख फक्त शिव पोषाख प्रकल्पातील उमेदवारांकडूनच खरेदी अथवा भाड्याने घेणे बंधनकारक करणे


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts