🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर छत्रपती
घराण्याचे सर्व वंशज यांनी स्वतः कायमचे निवास करावे🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर
छत्रपती घराण्याचे सर्व वंशज यांनी स्वतः कायमचे निवास करण्यासाठी
महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय-मुंबई, महाराष्ट्र शासन-महाराष्ट्र राज्य,
केंद्रीय पर्यटन मंत्रालय-दिल्ली, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी
स्वयंप्रेरणेने छत्रपती वंशज निवासाचे काम पुर्णत्वास न्यावे
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांचा व पायथ्याच्या गावांचा विकास
होईल
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांचा व
छत्रपती घराण्याचा लौकिक वाढेल
❄️छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या ४२२ गड किल्ल्यांचा विकास महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार
दोन्ही यंत्रणा स्वागतार्ह करतील
❄️छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या ४२२ गड किल्ल्यांची पुनर्बांधणी व व्यवस्थापनासाठी छत्रपती
घराण्याकडून, राज्यस्थरीय प्रशासनाकडून आणि केंद्र सरकार स्थरावर
परवानग्या त्वरित मिळतील
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२
गड किल्ल्यांची पुनर्बांधणी व व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासन तसेच भारत
सरकार दोन्ही यंत्रणाकडून आर्थिक तरतूद त्वरित मिळतील
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांची होणारी दुर्दशा व पडझड
थांबेल
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना शिवभक्त, महिला,
अबाल वृद्ध व विदेशी पर्यटक सतत भेट देत राहतील
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर होणाऱ्या दारू
पार्टी, बेशिस्तपणा आणि हुल्लडबाजीला कायमचा आळा बसेल
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांची तटबंदी व शिवकालीन
बांधकाम ढासळू नये यासाठी मूळ दगडी तटबंदीच्या आधी उतारावर नवीन दगडी
तटबंदी उभारणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना शोभेल असे गवताचे
मैदान [लॉन] नवीन दगडी तटबंदीला लागून बनवणे, त्यामुळे शिवभक्त, महिला,
अबाल वृद्ध व विदेशी पर्यटकांना किल्ल्यांमध्ये जास्त काळ घालविता
येईल
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना शोभेल असे पाण्याचे
म्युझिकल कारंजे उतारा आधी नवीन दगडी तटबंदीला लागून बनवणे त्यामुळे गड
किल्ल्यांवर थंडावा निर्माण होईल व पशुपक्षी प्राणी तसेच पर्यटकाना
उन्हाची झळ बसणार नाही
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा