🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा
पद्धतीने जोडणारी बांधा वापर हस्तांतरीत करा या तत्वावर
शिव पर्यटन मातीतुन पायी प्रवास शृंखला योजना सुरु
करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना
पारंपरिक मावळा पद्धतीने जोडणारी शिव पर्यटन मातीतुन पायी
प्रवास शृंखला योजना सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची विश्रामगृह
व तबेले-पानवठे सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची खान-पान सेवा सुरु
करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना
पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा गाईड सेवा सुरु करावी
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची
मावळा सुरक्षारक्षक सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणाऱ्या मातीच्या रस्त्यावर
अत्याधुनिक पद्धतीची सीसीटीवी यंत्रणा सेवा व्यवस्था बसवावी
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे पायी प्रवास
पर्यटनाला प्रवासी वीमा असावा
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा