🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वरील
तलवारी, तोफा अथवा अन्य शिवछत्रपती कालीन शस्त्रसाठा यांसाठी शिवशस्त्र संग्रहालय बनवून संरक्षित करावे🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वरील तलवारी, तोफा अथवा अन्य शिवकालीन शस्त्रसाठा गड किल्ल्यांच्या वर शिवशस्त्र संग्रहालय बनवून संरक्षित करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर इतिहासकालीन तलवारी, तोफा अथवा अन्य शिवकालीन शस्त्रसाठा गड किल्ल्यांच्या वर जसा आहे तसा हुबेहूब नवीन बनवावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर इतिहासकालीन हुबेहूब नवीन बनविलेल्या तलवारी, तोफा अथवा अन्य शिवकालीनक शस्त्रसाठा गड किल्ल्यांच्या वर जिथे होता त्याठिकाणी अगदी हूबेहूब प्रस्थापित करावा
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्था यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः
मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा