🪔महाराष्ट्र राज्यातील सरकारी, खाजगी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेला अग्रक्रम देणारी शिवभाषा योजना सुरू करणे🚩
❄️महाराष्ट्र राज्यातील सरकारी, खाजगी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा शिकलेल्या उमेदवारांनाच नोकरीत प्राधान्य देणारी शिवभाषा योजना सुरू करणे.
❄️महाराष्ट्र राज्यातील सरकारी, खाजगी आणि निमसरकारी कार्यालयांमधील जुन्या मराठी भाषा न शिकलेल्या कर्मचाऱ्यांना एमएसआयटी प्रमाणे मराठी भाषा प्रशिक्षण शिकणे अनिवार्य करणारी शिवभाषा योजना सुरू करणे.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा