🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड किल्ल्यांवर विशेष स्मारकांची प्रतिष्ठापना करावी🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड किल्ल्यांवर विशेष सुवर्ण शिव सिंहासनाची व्यवस्था असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड किल्ल्यांवर विशेष सुवर्ण शिव सिंहासनासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड किल्ल्यांचा विशेष वार्षिक मेंटेनन्स व्हावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड गड किल्ल्यांच्या वर छत्रपतींचा मेघडंबरी पुतळा स्थापीत करावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड गड किल्ल्यांच्या वर राष्ट्रमाता जिजाबाई यांचा बाल शिवाजी सोबतचा पुतळा स्थापीत करावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड गड किल्ल्यांच्या वर शिवछत्रपती योद्ध्यांचे पुतळे स्थापीत करावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी/राजगड/पन्हाळगड गड किल्ल्यांच्या वर मावळ्यांसह किल्लेदार यांचे पुतळे स्थापीत करावेत 


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts