🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी बांधा वापर हस्तांतरीत करा या तत्वावर हवाई प्रवास शृंखला शिव पथ योजना तयार करावी🚩


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी हॅलीकाॅप्टर द्वारे हवाई प्रवास शृंखला 
शिव पथ योजना सुरु करावी


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी हॅलीकाॅप्टर द्वारे हवाई प्रवासाला २४ तास वाय-फाय इंटरनेट द्वारे जोडावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी हॅलीकाॅप्टर द्वारे हवाई प्रवासाला २४ तास सीसीटीवी कॅमेरा व्यवस्था द्वारे सुरक्षित करावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी हॅलीकाॅप्टर द्वारे हवाई प्रवासाला प्रवासी विमा संरक्षण असावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी शिव पर्यटन योजनेतून व विशेष महामंडळाच्या अतिरिक्त उत्पन्नातून मिळणारा निधी गड किल्ले यांच्या मेंटेनन्स व विशेष विकासासाठी वापरावा


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts