🪔छत्रपती शिवाजी महाराज याचे शूर मावळे यांच्या नावाने महाराष्ट्र
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे नामांतर करणारी शिवमय नामांतर योजना सुरु करणे🚩
❄️महाराष्ट्र राज्यातील अहमद नगर जिल्ह्याचे सेनापती बाजी पासलकर असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचे सरदार गोदाजी जगताप असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचे सरदार कान्होजी जेधे असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील संभाजी नगर जिल्ह्याचे छत्रपती संभाजी महाराज नगर असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचे सुभेदार तानाजी मालुसुरे असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचे शौर्यवीर मोरारबाजी देशपांडे
असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रमाता जिजाऊ नगर असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे शूर बाजीप्रभू देशपांडे असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्याचे सरनौबत नेताजी पालकर असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे अंगरक्षक जिवाजी महाले असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचे वीर शिवा काशीद असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचे सरनौबत कुड्तोजी गुजर असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचे सरदार सूर्यराव काकडे असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचे सेनापती फिरंगोजी नरसाळा असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याचे छत्रपती शाहू महाराज असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे झुंझार येसाजी कंक असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर जिल्ह्याचे शिलेदार कोंडाजी फर्जंद असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्याचे शूर बहर्जी नाईक असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचे शिलेदार रामजी पांगेरा असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर
असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचे सुभेदार मायनाक भंडारी असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचे शूर लायजी पाटील असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचे बाजी जेधे (सर्जेराव) असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे सरसेनापती संताजी जाधव असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्याचे सरसेनापती धनाजी जाधव असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचे छत्रपती राजाराम महाराज नगर असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचे प्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचे सरनौबत हंसाजी मोहिते (हंबीरराव) असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्री दत्ताजी त्र्यंबक
वाकनीस से नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे अमात्य रामचंद्र नीलकांत असे नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचे सुमंत रामचंद्र त्र्यंबक पंत असे
नामांतर करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचे मिराजीपंत रावजी असे नामांतर
करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्याचे शूर संभाजी कावजी असे नामांतर
करणे
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा