🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड व्यतिरिक्त ४१८ गड किल्ल्यांवर नियमीत व्यवस्था करणारी शिव राज्य योजना सुरु करणे🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड व्यतिरिक्त ४१८ गड किल्ल्यांवर एकरुपी सुवर्ण शिव सिंहासन असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांवर एकरुपी सुवर्ण शिव सिंहासनासाठी नियमीत सुरक्षा
असावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांचा नियमीत वार्षिक मेंटेनन्स व्हावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांवर छत्रपतींचा मेघडंबरी पुतळा स्थापीत करावा
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांवर राष्ट्रमाता जीजाबाई यांचा बाल शिवाजी सोबतचा पुतळा स्थापीत
करावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांवर शिवछत्रपती योद्ध्यांचे पुतळे स्थापीत करावेत
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४१८ गड किल्ल्यांवर मावळ्यांसह किल्लेदार यांचे पुतळे स्थापीत करावेत
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा