🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला वीरांगना यांचा दुर्लक्षित इतिहास संवर्धन करणारी शिव राष्ट्रमाता योजना सुरू करणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला वीरांगना यांचा दुर्लक्षित इतिहास संवर्धन करणारी शिव राष्ट्रमाता योजना सुरू करणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला वीरांगना यांचा दुर्लक्षित इतिहास संवर्धन करणारी शिव राष्ट्रमाता योजनेला दरवर्षी रु. ५० करोड रुपये अनुदान सुरू करणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला वीरांगना यांचा दुर्लक्षित इतिहास संवर्धन करणारी शिव राष्ट्रमाता योजनेला १००% महिला कर्मचाऱ्यांची निवड करणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला वीरांगना यांचा दुर्लक्षित इतिहास संवर्धन करणारी शिव राष्ट्रमाता योजनेतील महिला कर्मचारी यांना गड किल्ल्यावरील महिला संवर्धन स्थळांवर आणि इतर महिला संवर्धन स्थळांवर संवर्धनाचा थेट निर्णय घेण्याचा अधिकार देणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काळातील महिला व इतर वीरांगना :

राष्ट्रमाता जिजाबाई भोसले 

अहिल्यादेवी होळकर 

ताराराणी 

झाशीची राणी लक्ष्मीबाई

हिरकणी

उमाबाई खांडेराव दाभाडे

सईबाई शिवाजी भोसले

येसूबाई संभाजी भोसले

मुक्ता साळवे

बहिणाबाई चौधरी 

सावित्रीबाई फुले

रमाबाई रानडे

आनंदीबाई गोपाळ जोशी

पंडिता रमाबाई सरस्वती


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts