🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळग्रस्त
जिल्ह्यांसाठी शिव जल आपूर्ति पाणी पुरवठा योजना सुरु करणे🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बनवणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यांचीचे पाणी रोखण्यासाठी नवीन धरणे, बंधारे व कालवे बनवणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यात रोखलेले पाणी दुष्काळग्रस्त भागात पुरवणे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीचे दुष्काळग्रस्त भागात पुरवलेले पाण्याचे योग्य वाटप करणे
विशेष
🪔अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान शून्य टक्के होईल
🪔दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटेल
🪔दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल
🪔दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी उद्योगाला चालना मिळेल
🪔दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील व्यापारी उद्योगाला चालना मिळेल

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩
अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा