शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी बाल शिवाजी यांचा पाळणा
----
छत्रपती शिवाजी महाराज यांचे १८व्या शतकातील अनोळखी अज्ञात कलाकाराने काढलेले बोनहंस कलेक्शन मधील तैलचित्र. स्थळ किशनगड अंदाजित किंमत रुपये २,००,०००/- ----
----
----
----
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र कोल्हापूरचे दिवंगत जी कांबळे यांनी साकारले आहे
----
----
लेनिनग्राड, रशिया येथील संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ तसबीर आहे
----
सूरत लुटीच्यावेळी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र
छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यासाठी इंग्रजी आल्याचे अंदाजित रेखाटलेले चित्र
----
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द
आम्ही जातो, आमचा काल झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....
चैत्र शुक्ल पौर्णिमेला हिंदवी स्वराज्याचा शिवसुर्य माध्यान्हीला मावळला...
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा विजय असो!!!
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा विजय असो!!!
----
----
इ. स. १९१३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधण्यापूर्वी फोटो
----
छत्रपती शिवाजी महाराज यांची शिव-समाधी १९२३ सालचे दुर्मिळ चित्र
----
शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या महादेव वडके यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे ठेवून घेतली.
कंत्राटदार सुळेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली.
दुर्गमित्र जेष्ठ लेखक गो.नी.दांडेकर यांच्या जवळही रक्षेचा काही भाग होता.
कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला याबद्दलचं कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेलं पत्र सुद्धा उपलब्ध आहे.
कंत्राटदार सुळेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली.
दुर्गमित्र जेष्ठ लेखक गो.नी.दांडेकर यांच्या जवळही रक्षेचा काही भाग होता.
कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला याबद्दलचं कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेलं पत्र सुद्धा उपलब्ध आहे.
----
श्री शिवराजेश्वर मंदीर पुढ्यात छत्रपती राजाराम महाराज यांनी अर्पण केलेली मानाची तलवार
--------
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चलनातील सर्वोच्च चलन `होन`
---
शिव संकल्प🚩 किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन माहिती संस्था विना नोंदणीकृत
---
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे लंडन येथील संग्रहालयात संरक्षित आहेत
छायाचित्र सौजन्य: किरण खामकर
----
छत्रपती शिवाजी महाराज यांचे हस्ताक्षरयुक्त पत्राचे प्रतीरूप
----
वरील पत्र दिनांक ३१ ॲाक्टोबर १६७७ ला सुरत वरून इंग्रजांच्या कंपनीला पाठवले होते. शिवाजी महाराज यांच्या मोहिमेचा वेग असाच राहिला तर ते सुरत पासुन कन्याकुमारीच्या मुलखाचे स्वामी होण्यास वेळ लागणार नाही, असा या पत्रात उल्लेख आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या प्रतापगड भेटीच्या पत्राचे प्रतीरूप
----
छत्रपती संभाजी महाराजांनी २२ मार्च १६८८ रोजी फोंडायेथील मुख्य देशाधिकारी धर्माजी नागनाथ यांस आज्ञापत्र लिहिले. सदर आज्ञापत्राचे शिलालेखात रुपांतर धर्माजी नागनाथ यांनी केले. त्यामुळे सदर शिलालेख हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञापत्राचे प्रतिबिंब आहे.
----
रायगडावरील जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख
----
छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शवावर 364 कवड्यांची माळ घातली होती.
अंत्यविधी पूर्वी ती काढून घेण्यात आली.
353 वर्षांनंतरही ही पूजनीय माळ नरवीर तान्हाजी मालुसुरे
यांच्या वंशज शितलताई मालुसरे यांनी ही कवड्यांची माळ श्रद्धेने जतन करून
ठेवली आहे.
----पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा
----
नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि ज्ञात - अज्ञात स्वराजाच्या शिलेदारांच्या रक्ताने पावन झालेली हिच गजापूरची पावनखिँड----
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाल सवंगडी व पराक्रमी वीर येसाजी कंक यांचा वाडा व
वीर येसाजी कंक यांनी वापरलेल्या तलवारी साभार स्वराज्याचे शूर सेनानी लेखक दामोदर मगदूम
----
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मुल्सिम सैन्य अधिकारी
रायगडाचे हे मूळ चित्र कोलंबिया युनिवर्सिटी येथे आहे
----
शिवस्मारकऊत्सोव सोहळा ( चैत्र शुध्द पंचमी . फिरंगी तारीख 24 एप्रिल 1926)"सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदूळकर"
रायगडाचे आर्किटेक्ट श्री हिरोजी इंदूळकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति एकनिष्टतेचे रायगडाच्या दगडी पायरीमध्ये कोरलेले ऐतिहासिक दगडी लेख
रायगडाचे आर्किटेक्ट श्री हिरोजी इंदूळकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति एकनिष्टतेचे रायगडाच्या दगडी पायरीमध्ये कोरलेले ऐतिहासिक दगडी लेख
----
"छत्रपती संभाजी महाराज यांचे ओरिजिनल हस्ताक्षर"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार हिंदवी स्वराज्याचा दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचे ओरिजिनल हस्ताक्षर माहिती फोटो
----
छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलेले साखळदंड
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल शासक औरंगजेब याचा सरदार मुकर्रब खान याने धोक्याने पडून संभाजी महाराज यांना लोखंडी साखळ दंडाने बांधून कैद केले व वडु बुद्रुक, तुळापूर येथे आणले व ४० दिवस छळ करून मारले.
----
"स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शूर मराठ्यांची समाधी स्थळे"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शूर मराठ्यांच्या समाधी स्थळ माहिती फोटो
----
"छत्रपती राजाराम महाराज यांचा ओरिजिनल फोटो (करवीर - कोल्हापूर)"इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज यांचा फोटो
----
"छत्रपती राजाराम महाराज यांनी अटकेपार झेंडा रोवत
छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य
अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत,
काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत पसरवले"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज
छत्रपती राजाराम महाराज यांचा फोटो
----
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरी चा सण १९२९ साली काढलेला ओरिजनल फोटो
----
----
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी रायगडाचे ओरिजिनल फोटो"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी रायगडाचे ओरिजिनल फोटो
.jpeg)
----
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पन्हाळगड सुटकेचा प्रचलित फरसबंदी मार्ग"इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळगड सुटकेच्या वेळेस याच प्रचलित फरसबंदी मार्गाचा वापर केला होता
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पन्हाळगड सुटकेच्या वेळेस प्रचलित फरसबंदी मार्गावर असणाऱ्या दगडावरील नक्षी काम, याला स्थानिक लोक घोड्याची टाप म्हणतात.
----
"छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी चे भग्नावशेष"इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीचे भग्नावशेषाचा दुर्मिळ फोटो
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीचे दुर्मिळ फोटो
"छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी राजमुद्रा"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास अभ्यासक श्री प्रवीण भोसले यांची मार्गदर्शिलेल्या राजमुद्रेचा ओरिजिनल फोटो

----
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक निमित्त सुवर्ण होन असलेले टपाल तिकीट"इंटरनेट
वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक निमित्त भारत सरकारने छापलेले सुवर्ण होन असलेले टपाल तिकीट
----
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्यातील मावळ्यांची तलवार"
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार मराठी मावळ्यांच्या तलवारीची माहिती
---- छत्रपती शिवराज्याभिषेक गीत 🚩 ऑडिओ विडिओ मिक्स फक्त मनोरंजनासाठी आहे
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
> <
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)



%20in%20the%C2%A0Rijksmuseum.jpg)




%20%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87.jpg)
















.jpeg)
.jpeg)

.jpeg)























.jpg)










.jpeg)




.jpeg)
.jpeg)
.jpeg)






.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा