🪔छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती आणि शूर मावळे यांच्या जीवनावरील चित्रपटांचा करमणूक  मोबदला [रॉयल्टी] संबंधित योग्य व्यक्तींना मिळणारी शिव संच योजना बनवणे🚩

❄️ऐतिहासिक व्यक्ती यांच्या जीवनावरील निर्मित होणाऱ्या चित्रपट, नाटक, डॉक्युमेंट्री, म्युझिक अल्बम आणि म्युझिकल शो बनविण्याआधी ऐतिहासिक व्यक्तींच्या संबंधित कुटूंबियांची किंवा त्यांच्या मूळ जयंती स्थळ संस्था आणि समाधी स्थळ संस्था यांची शिव संच योजनेनुसार पूर्व परवानगी घ्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील निर्मित होणाऱ्या चित्रपट, नाटक, डॉक्युमेंट्री, म्युझिक अल्बम आणि म्युझिकल शो यांवरील रॉयल्टी बेनिफिट्स आणि इतर फायदे शिव संच योजनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटूंबियांना किंवा त्यांच्या मूळ जयंती स्थळ संस्था आणि समाधी स्थळ संस्था यांना द्यावेत

❄️सरसेनापती आणि शूर मावळे यांच्या जीवनावरील निर्मित होणाऱ्या चित्रपट, नाटक, डॉक्युमेंट्री, म्युझिक अल्बम आणि म्युझिकल शो यांवरील रॉयल्टी बेनिफिट्स आणि इतर फायदे शिव संच योजनेनुसार सरसेनापती आणि शूर मावळे यांच्या कुटूंबियांना किंवा त्यांच्या मूळ जयंती स्थळ संस्था आणि समाधी स्थळ संस्था यांना द्यावेत

❄️रॉयल्टी बेनिफिट्स आणि इतर फायदे शिव संच योजनेनुसार ऐतिहासिक व्यक्तींच्या कुटूंबियांना किंवा त्यांच्या मूळ जयंती स्थळ संस्था आणि समाधी स्थळ संस्था यांना मिळाल्यास महापुरुषांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ यांचे संवर्धन आणि जत करता येईल आणि आपला इतिहास महाराष्ट्रातील जनसामन्यामध्ये पोहचवता येईल

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts