🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात लिविंग रिलेशनशिप मध्ये झालेले भीषण हत्याकांड व खून रोखण्यासाठी लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांसाठी आणि तरुण-तरुणींसाठी नविन शिव सावली कायदा करावा🚩

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांच्या किंवा तरुण-तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत कक्षाची सुरुवात करावी 

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांच्या किंवा तरुण-तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलीसांना पोलीस सुरक्षा ऍप सुरु करावे

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांच्या किंवा तरुण-तरुणींच्या सुरक्षेसाठी टोल फ्री नंबर जाहीर करावा

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पुरुषाने किंवा तरुणाने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वतःची नोंद करावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या स्त्रीने किंवा तरुणीने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वतःची नोंद करावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांनी किंवा तरुण-तरुणींनी सुरक्षेसाठी स्वतःचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर पोलीस स्टेशन मध्ये नोंद करावा

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांची किंवा तरुण-तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलीसांनी त्वरित व्यवस्था करावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांना किंवा तरुण-तरुणींना पोलीसांनी सुरक्षेसाठी आयडेंटिटी नंबर द्यावा

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पुरुषाने किंवा तरुणाने स्वतःच्या पालकांना किंवा जबाबदार व्यक्ती यांना स्वतःच्या लिविंग रिलेशनशिप माहिती देऊन ठेवावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या स्त्रीने किंवा तरुणीने स्वतःच्या पालकांना किंवा जबाबदार व्यक्ती यांना स्वतःच्या लिविंग रिलेशनशिप माहिती देऊन ठेवावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पुरुषाने किंवा तरुणाने स्वतःच्या विभागातील समाजसेवक यांना स्वतःच्या लिविंग रिलेशनशिप माहिती देऊन ठेवावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या स्त्रीने किंवा तरुणीने स्वतःच्या विभागातील समाजसेवक यांना स्वतःच्या लिविंग रिलेशनशिप माहिती देऊन ठेवावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांच्या किंवा तरुण-तरुणींनी सुरक्षेसाठी पोलीसांनी त्वरित नोंद करून जवळच्या समाजसेवक यांच्या सोबत खात्री करून समाजसेवक यांना सतर्क करावे 

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांनी किंवा तरुण-तरुणींनी सुरक्षेसाठी वेळोवेळी पोलीसांना सुरक्षित असल्याची माहिती पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोलीस सुरक्षा ऍप द्वारे द्यावी

❄️लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांनी किंवा तरुण-तरुणींनी सुरक्षेसाठी इतर लोकांनाही पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोलीस सुरक्षा ऍप ची माहिती देऊन जागृत करावे


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts