🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिव दिनदर्शिका [कॅलेंडर] बनवावे🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव दिनदर्शिकेत शिव गाथा असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव दिनदर्शिकेत शिव कुटुंब परिवार आणि घराणे यांची महती असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव दिनदर्शिकेत शिव शुर योद्धे व मावळे गाथा आणि महती असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव दिनदर्शिकेची मुख्य आवृत्ती मराठी असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव दिनदर्शिका २२ भारतीय भाषांतरे असावीत


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts