🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला
कमीत कमी मोफत ५ लाख रुपयाची आधार बेस्ड वार्षिक वैद्यकीय विमा शिव
सुरक्षा योजना सुरु करणे🚩
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत उपचार मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत उपचार मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत औषधें खर्च मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत हॉस्पिटल खर्च मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत हॉस्पिटल जेवण खर्च मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत हॉस्पिटल राहणे खर्च मोफत करणे
❄️महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी, निम सरकारी, खाजगी हॉस्पिटल मध्ये किंवा छोट्याश्या क्लिनिक मध्ये सुद्धा वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंत विमा मोफत करणे
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩
अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा