🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए चा शोध घेऊन महाराज यांच्या डीएनए वर संशोधन करणारी शिव अंश योजना सुरु करणे🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव समाधीतील अस्थींवर संशोधन करुन डीएनए मिळवणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात चेहरा याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात शरीर रचना याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात शरीर लकबी याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात आरोग्य माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात भोजन आहार याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात शरीर सौष्ठव पध्दत याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात शरीर युद्ध निपुणता याची माहिती जगासमोर आणावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डीएनए वरुन महाराजांचा जन्मजात शरीराचा स्टॅच्यु बनवुन संबंधित माहिती जगासमोर आणावी

विशेष

🪔अस्थीं अवशेषांमधुन डीएनए मिळवण्याचे तंत्रज्ञान विदेशात उपलब्ध आहे

🪔अस्थीं अवशेषांमधुन डीएनए मिळवता येतो

डीएनए पासुन व्यक्तीची खरी ओळख संगणकावर चित्रीत करता येतो

🪔डीएनए पासुन व्यक्तीचा खरा चेहरा संगणकावर चित्रीत करता येतो

🪔डीएनए पासुन व्यक्तीचे स़पुर्ण खरे शरीर संगणकावर चित्रीत करता येतो

🪔डीएनए पासुन संगणकावर चित्रीत केलेल्या संपूर्ण खऱ्या शरीराची मुर्ती किंवा पुतळा बनवला जाऊ शकतो

 ❄️अस्थीं अवशेषांमधुन डीएनए मिळवण्याचे तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे व जिवंत व्यक्तिमत्त्व कसे आहे याची माहिती होईल

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्षा याची माहिती साठी खालील लिंक ओपन करा
https://bolbhidu.com/is-there-any-proof-of-remains-of-shivaji-maharaj-in-his-samadhi1/


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts