🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य रेषेखाली
राहणाऱ्या लोकांसाठी शिव वीज योजना सुरु करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य
रेषेखाली राहणाऱ्या लोकांचे प्रत्येक महिन्याला ५० युनिट वीज बील माफ
करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांचे प्रत्येक महिन्याला ५१ ते १००
युनिट पेक्षा कमी वीजेचे दर प्रति युनिट ०.१० पैसे करावे
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य रेषेखाली
राहणाऱ्या लोकांचे प्रत्येक महिन्याला १०१ ते ३०० युनिट पेक्षा कमी
वीजेचे दर प्रति युनिट ०.२५ पैसे करावे
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या
लोकांचे प्रत्येक महिन्याला ३०१ ते ५०० युनिट पेक्षा कमी वीजेचे दर
प्रति युनिट ०.५० पैसे करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य षेखाली राहणाऱ्या लोकांचे
प्रत्येक महिन्याला ५०१ ते १००० युनिट पेक्षा कमी वीजेचे दर प्रति
युनिट ०.७५ पैसे करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांचे प्रत्येक
महिन्याला १००० युनिट पेक्षा जास्त वीजेचे दर प्रति युनिट १ रुपये
करावे
---> 0 <---
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात लोकांसाठी शिव वीज
संच योजना सुरु करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
लोकांसाठी मायक्रोचिप बसवलेले घरगुती वापराचे साधारण वीज मीटर बसवून
द्यावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
लोकांसाठी मायक्रोचिप बसवलेले घरगुती वापराचे उच्च दाबाचे वीज मीटर बसवून
द्यावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
लोकांसाठी मायक्रोचिप बसवलेले व्यापारी वापराचे साधारण वीज मीटर बसवून
द्यावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
लोकांसाठी मायक्रोचिप बसवलेले व्यापारी वापराचे उच्च दाबाचे वीज मीटर बसवून
द्यावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात
मोठ्या इंडस्ट्रीजसाठी मायक्रोचिप बसवलेले व्यापारी वापराचे साधारण वीज
मीटर बसवून द्यावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र
राज्यात मोठ्या इंडस्ट्रीजसाठी मायक्रोचिप बसवलेले व्यापारी वापराचे उच्च
दाबाचे वीज मीटर बसवून द्यावेत
विशेष
🪔मायक्रोचिप बसवलेले
वीज मीटर मुळे वीज चोरी होणार नाही
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज
मीटर मुळे वीज बिल देयक इन्स्टंट किंवा त्वरित जनरेट करता येईल
🪔मायक्रोचिप
बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल भरणा इन्स्टंट किंवा त्वरित भरता येईल
🪔मायक्रोचिप
बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल प्रीपेड करता येईल
🪔मायक्रोचिप
बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल पोस्टपेड किंवा मासिक देयक स्वरूपात भरता
येईल
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल पोस्टपेड
किंवा मासिक देयक आगाऊ स्वरूपात भरता येईल
🪔मायक्रोचिप बसवलेले
वीज मीटर मुळे वीज बिल पोस्टपेड किंवा त्रैमासिक देयक आगाऊ स्वरूपात
भरता
येईल
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल पोस्टपेड
किंवा सहामाही देयक आगाऊ स्वरूपात भरता येईल
🪔मायक्रोचिप
बसवलेले वीज मीटर मुळे वीज बिल पोस्टपेड किंवा वार्षिक देयक आगाऊ स्वरूपात
भरता येईल
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज मीटर मुळे मीटर कापलेली वीज
सुविधा त्वरित सुरु करता येईल
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज मीटर
मुळे वीज देयक प्रीपेड पद्धतीने भरले नसेल तर त्वरित वीजपुरवता खंडित
होईल
🪔मायक्रोचिप बसवलेले वीज मीटर मुळे वीज देयक प्रीपेड
पद्धतीने भरले तर त्वरित वीजपुरवता सुरु होईल
---> 0 <---
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या
गावातील शेतकऱ्यांसाठी शिव सौर वीज उत्पादन प्रकल्प म्हणजेच वीज पीकवा
योजना सुरु करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड
किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात अथवा
भाड्याच्या जमीनीवर शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्प सुरु करावा
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या
गावातील शेतकऱ्यांनी महावितरण कडुन शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्प सुरु
करण्यास परवानगी द्यावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अधिकृत कंपन्यांकडुन शिव सौर ऊर्जा प्रकल्प
सुरु करावा
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांना महावितरणने शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पासाठी शिव सौर
ऊर्जा उपकरणे खरेदीसाठी सबसीडी द्यावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अधिकृत कंपन्यांकडुन शिव सौर ऊर्जा प्रकल्पाची
नियमीत पडताळणी करुन द्यावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांनी शिव सौर ऊर्जा प्रकल्पातुन उत्पादीत वीज महावितरणने विकत
द्यावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील शेतकऱ्यांनी शिव सौर ऊर्जा प्रकल्पातुन उत्पादीत वीज थेट ग्राहकांना विकावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील शेतकऱ्यांनी अधिकृत वीमा कंपन्यांकडुन शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पाला वीमा संरक्षण करुन द्यावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या
पायथ्याच्या गावातील शेतकऱ्यांनी शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पातुन
नियमीत वीज उत्पादन करावे
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांनी शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पाच्या नियमीत नफायुक्त
उत्पन्नातुन प्रकल्प वाढवण्यास प्रयत्नशील रहावे
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या
गावातील शेतकऱ्यांनी यशस्वी शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पाची
माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा द्यावी
❄️छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावातील
शेतकऱ्यांनी यशस्वी शिव सौर ऊर्जा वीज उत्पादन प्रकल्पाच्या
फायद्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा