🪔छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पाला सुरुवात करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पाची सुरुवात ️रायगड, शिवनेरी, सातारा किंवा करवीर [कोल्हापूर] येथे करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन माहिती डिजिटल स्वरूपात असावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन शिक्षण शिकवावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन संरक्षण कला शिकवावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन सांस्कृतिक अकादमी असावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन शिवमहोत्सव असावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन मावळा पद्धतीची सभासद योजना असावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये शिवकालीन नवरत्न
पद्धतीची सभासद योजना असावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक रिसर्च इन्स्टिट्यूट असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल शाळा असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल काॅलेज असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल एमबीए/बीबीए सेंटर्स असावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल पीएचडी/एमफील सेंटर्स असावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल कंपन्या कार्यरत असाव्यात
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल स्टार्टअप्स असावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक इंटरनॅशनल आंत्रप्रीनर्सशीप असावीत
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा