🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील निराधार नागरिकांसाठी मोफत शिव अन्नछत्र योजना सुरु करणे🚩
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य पुरुष व्यक्तींना २ वेळेच्या जेवणासाठी मोफत शिव अन्नछत्र योजना सुरु करणे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य स्त्री व्यक्तींना २ वेळेच्या जेवणासाठी मोफत शिव अन्नछत्र योजना सुरु करणे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या मुलांना २ वेळेच्या जेवणासाठी मोफत शिव अन्नछत्र योजना सुरु करणे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या मुलींना २ वेळेच्या जेवणासाठी मोफत शिव अन्नछत्र योजना सुरु करणे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या मुलींना २ वेळेच्या जेवणाचे मोफत अन्न वाटपासाठी आधार कार्ड च्या धर्तीवर ओळखपत्र वाटप करणे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या २ वेळेच्या जेवणाचे मोफत अन्न वाटपाची ओळखपत्राद्वारे डिजिटल नोंदणी करावी
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या २ वेळेच्या जेवणाचे मोफत अन्न वाटपात नियमित बदल करावे
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक निराधार सर्वसामान्य व्यक्तींच्या २ वेळेच्या जेवणाचे मोफत अन्न वाटपात नियमित वाढ करावी
🪔अति महत्वाचे:
🪔२४X७ मदत केंद्र सुरु करणे
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा