🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर शिव पर्यटन पॉड टॅक्सी प्रवास शृंखला योजना तयार करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी शिव पर्यटन पॉड टॅक्सी प्रवास शृंखला योजना सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी पॉड टॅक्सी प्रवासाला २४ तास वाय-फाय इंटरनेट द्वारे जोडावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी पॉड टॅक्सी प्रवासाला २४ तास सीसीटीवी कॅमेरा व्यवस्था द्वारे सुरक्षित करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी पॉड टॅक्सी प्रवासाला प्रवासी विमा संरक्षण असावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारी शिव पर्यटन योजनेतून व विशेष महामंडळाच्या अतिरिक्त उत्पन्नातून मिळणारा निधी गड किल्ले यांच्या मेंटेनन्स व विशेष विकासासाठी वापरावा
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा