🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव शक्ती योजना सुरु करावी🚩
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती करण्यासाठी मेगा फार्मिंग सुरू करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच डेअरी मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच कमर्शियल मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच प्लांटेशन मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच कमर्शियल ग्रेन मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच कमर्शियल मिक्स्ड मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच प्रिमीटीव सबसिस्टन्स मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच इंटेंन्सीव सबसिस्टन्स मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना आमंत्रित करावे.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना कमीत कमी ५० हेक्टर जमीन कमी दरात उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना कमीत कमी ५० हेक्टर जमीन कर्जाऊ उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना उपकरणे कर्जाऊ उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना किटकनाशक व शेती रसायने कमी दरात उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना किटकनाशक व शेती रसायने कर्जाऊ उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना अत्याधिक शेती तंत्रज्ञान व ड्रोन तंत्रज्ञान कमी दरात उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना अत्याधिक शेती तंत्रज्ञान व ड्रोन तंत्रज्ञान कर्जाऊ उपलब्ध करून द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना पुर्ण वेळ उच्च शिक्षित शेती तज्ञ नियुक्तीची परवानगी द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना अर्ध वेळ उच्च शिक्षित शेती तज्ञ नियुक्तीची परवानगी द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना ३ पाळी/शिफ्ट पध्दतीने काम करणारी कुशल कामगार नियुक्तीची परवानगी द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना ३ पाळी/शिफ्ट पध्दतीने काम करणारी अकुशल कामगार नियुक्तीची परवानगी द्यावी.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना कर्मचारी विमा उपलब्ध करून द्यावा.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना उपकरण विमा उपलब्ध करून द्यावा.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना नैसर्गिक आपत्ती विमा उपलब्ध करून द्यावा.
❄️महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पाश्चिमात्त्य शेती म्हणजेच मेगा फार्मिंगसाठी सरकारी, खाजगी कंपन्या आणि सहकारी संस्थांना अपघाती विमा उपलब्ध करून द्यावा.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा