🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर गड किल्ले पुनर्विकास, पुनर्निर्माण आणि संवर्धन मोहीम कराव्यात🚩

❄️महाराष्ट्रातील अनुभवी तरुण-तरुणींनी आपल्या मित्र मावळ्यांना एकत्र करुन महाराष्ट्र राज्यात गड किल्ले संवर्धन मोहीम स्वतः सुरू कराव्यात

❄️महाराष्ट्रातील विनाअनुभवी तरुण-तरुणींनी आपल्या मित्र मावळ्यांना एकत्र करुन आपल्या जिल्ह्यात गड किल्ले संवर्धन मोहीम स्वतः सुरू कराव्यात

❄️महाराष्ट्रातील तरुणांनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणींनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणांनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धन मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणींनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धन मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणांनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले पुनर्विकास मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणींनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले पुनर्विकास मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणांनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले पुनर्निर्माण मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील तरुणींनी आपल्या जिल्ह्यातील गड किल्ले पुनर्निर्माण मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील बाल शिवसेवकांनी आपल्या तालुक्यातील गड किल्ले स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे

❄️महाराष्ट्रातील बाल शिवसेविकांनी आपल्या तालुक्यातील गड किल्ले स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे


विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्था यांनी आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts