निवड/कार्ये

शिव संकल्प🚩 संस्थेत शिवसेवक/शिवसेविका यांची निवड पद्धती व कार्य पद्धती तसेच मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे असतील:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत संस्थापकांनी १ अध्यक्ष शिवसेवक निवडावेत.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत संस्थापकांनी १ अध्यक्षा शिवसेविका निवडावेत.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्षांनी १ उपाध्यक्ष शिवसेवक निवडावेत.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्षांनी १ उपाध्यक्ष शिवसेविका निवडावेत.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्षांनी १ खजिनदार शिवसेवक निवडावेत.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्षीकांनी १ खजिनदार शिवसेविका निवडावेत.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्षांनी १ सचिव शिवसेवक निवडावेत.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्षीकांनी १ सचिव शिवसेविका निवडावेत.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत सचिवांनी विशेष शिवसेवक १ व शिवसेवक ६ निवडावेत.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत सचिवांनी विशेष शिवसेविका १ व शिवसेविका ६ निवडावेत.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष शिवसेवकांनी महाराष्ट्र राज्यात १ राज्यप्रमुख शिवसेवक निवडावेत.
१२. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष शिवसेविकांनी महाराष्ट्र राज्यात १ राज्यप्रमुख शिवसेविका निवडावेत.
१३. शिव संकल्प🚩 संस्थेत राज्यप्रमुखांनी ३६ जिल्ह्यासाठी ३६ जिल्हाप्रमुख शिवसेवक निवडावेत.
१४. शिव संकल्प🚩 संस्थेत राज्यप्रमुखांनी ३६ जिल्ह्यासाठी ३६ जिल्हाप्रमुख शिवसेविका निवडावेत.
१५. शिव संकल्प🚩 संस्थेत जिल्हाप्रमुखांनी ३५८ तालुक्यांसाठी ३५८ तालुकाप्रमुख शिवसेवक निवडावेत.
१६. शिव संकल्प🚩 संस्थेत जिल्हाप्रमुखांनी ३५८ तालुक्यांसाठी ३५८ तालुकाप्रमुख शिवसेविका निवडावेत.
१७. शिव संकल्प🚩 संस्थेत तालुकाप्रमुखांनी २८,८१३ ग्रामपंचायतसाठी २८,८१३ ग्रामपंचायतप्रमुख शिवसेवक निवडावेत.
१८. शिव संकल्प🚩 संस्थेत तालुकाप्रमुखांनी २८,८१३ ग्रामपंचायतसाठी २८,८१३ ग्रामपंचायतप्रमुख शिवसेविका निवडावेत.
१९. शिव संकल्प🚩 संस्थेत ग्रामपंचायतप्रमुखांनी २८,८१३ ग्रामपंचायतीं मधुन ७,२०,३२५ शिवसेवक (प्रत्येकी कमीतकमी २५) निवडावेत.
२०. शिव संकल्प🚩 संस्थेत ग्रामपंचायतप्रमुखांनी २८,८१३ ग्रामपंचायतीं मधुन ७,२०,३२५ शिवसेविका (प्रत्येकी कमीतकमी २५) निवडावेत.
२१. शिव संकल्प🚩 संस्थेत ७,२०,३२५ शिवसेवकांनी ७२,०३,२५० युवाशिवसेवक (प्रत्येकी कमीतकमी १०) (तरुण) निवडावेत.
२२. शिव संकल्प🚩 संस्थेत ७,२०,३२५ शिवसेविकांनी ७२,०३,२५० युवाशिवसेविका (प्रत्येकी कमीतकमी १०) (तरुणी) निवडावेत.
२३. शिव संकल्प🚩 संस्थेत ७२,०३,२५० युवाशिवसेवकांनी ७,२०,३२,५०० बालशिवसेवक (प्रत्येकी कमीतकमी १०) (मुले) निवडावेत.
२४. शिव संकल्प🚩 संस्थेत ७२,०३,२५० युवाशिवसेविकांनी ७,२०,३२,५०० बालशिवसेविका (प्रत्येकी कमीतकमी १०) (मुली) निवडावेत.
२५. शिव संकल्प🚩 संस्थेत ७,२०,३२,५०० बाल शिवसेवक (मुले) असतील.
२६. शिव संकल्प🚩 संस्थेत ७,२०,३२,५०० बाल शिवसेविका (मुली) असतील.


शिव संकल्प🚩 संस्थेत शिवसेवक/शिवसेविका यांच्या समान आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतील:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक शिवसेवक/शिवसेविका सोशल मिडिया ऑफिसर कम व्लाॅगर हि जबाबदारी सुद्धा विना मोबदला सांभाळावी. (पुरुष)
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक शिवसेवक/शिवसेविका सोशल मिडिया ऑफिसर कम व्लाॅगर हि जबाबदारी सुद्धा विना मोबदला सांभाळावी. (महिला)
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत कार्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त सर्व पदाधिकारी समान व निर्व्यसनी असतील, म्हणजेच शिव संकल्प🚩 मध्ये सर्वच जण एकसमान शिवसेवक/शिवसेविका म्हणून कार्यरत राहतील.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत कामकाज "सध्या" प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात, घरात किंवा संपर्क स्थळी करावे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेत कामकाज करण्यासाठी "सध्या" प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी फोन करून अथवा मोबाईल विडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व शिवसेवक/शिवसेविकांना मोफत मार्गदर्शन करावे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत कोणत्याही जाती, धर्मा अथवा पंथाचे लोक कमीत कमी मासिक शिवसेवा वर्गणी रु.१/- भरून सहभागी होऊ शकतात.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत सर्व स्थायी सभासद आणि अस्थायी सभासद एकत्र काम करतील, तसेच शिवकार्य करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतील.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत सर्व स्थायी सभासद यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी भारत देशात फक्त विशेष ठिकाणी प्रवास करावा लागेल.
०९ शिव संकल्प🚩 संस्थेत सर्व अस्थायी सभासद यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यात फक्त विशेष ठिकाणी प्रवास करावा लागेल.


शिव संकल्प🚩 संस्थेत शिवसेवक/शिवसेविका यांना भविष्यात पुढीलप्रमाणे सुविधा असतील:

०१. भविष्यात शिवसेवक/शिवसेविकां करीता शिव संकल्प🚩 संस्थेत कामकाजासाठी राज्य/जिल्हा/तालुका/ग्रामपंचायत पातळीवर शिवकार्यालय किंवा शिवकेंद्र उघडली जातील.
०२. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत मोफत पारंपरिक शिवगणवेश मिळण्याची व्यवस्था असेल.
०३. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत मोफत शिवआवास मिळण्याची व्यवस्था असेल.
०४. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत मोफत २ वेळ न्याहरी व २ वेळ शाकाहारी जेवण मिळण्याची व्यवस्था असेल.
०५. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत पदश्रेणीनुसार मोफत सायकल २/३/४ चाकी वाहन मिळण्याची व्यवस्था असेल.
०६. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट उपलब्ध करुन मिळेल.
०७. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत अपघाती वीम्याचे संरक्षण मिळेल.
०८. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतःच्या जिल्हा/तालुक्यातील शिव गड किल्ल्यांवर होणा-या प्रत्येक सांस्कृतिक मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
०९. भविष्यात शिवसेवक/शिवसेविका यांना शिव संकल्प🚩 संस्थेत अधिकृत संकेतस्थळ खाते बनवुन, त्यामध्ये प्रत्येक शिवसेवक/शिवसेविकांचे युजर आयडी बनवले जाईल, त्यामुळे प्रत्येक शिवसेवक/शिवसेविकांना माहिती अपलोड करता येईल आणि संस्थेच्या कार्याची नविनतम माहिती देणगीदारास देता येईल.


कायदेशीर सूचना :

^शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्यात देणगी व्यवहारात अपहर केल्यास संस्थेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/खजिनदार/सचिव/विशेष मुख्य सभासद व विशेष सभासद/राज्यप्रमुख/जिल्हाप्रमुख/तालुकाप्रमुख यांच्या मतदानाने पदच्युत करण्यात येईल.
^शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्ष/उपाध्यक्ष/खजिनदार/सचिव/विशेष सभासद/राज्यप्रमुख/जिल्हाप्रमुख/तालुकाप्रमुख/तरुण-युवा-बाल शिवसेवक/शिवसेविका यांना कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
^शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्यात अफरातफर अथवा आर्थिक गुन्हा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


शिव संकल्प🚩 संस्थाप्रमुख यांची कार्ये आणि जबाबदाऱ्या :

शिव संकल्प🚩 संस्थेत संस्थापक यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेची महाराष्ट्र शासनात अधिकृत नोंदणी करणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्ष/अध्यक्षा [पुरुष व महिला प्रत्येकी १] यांची निवड करणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेचे मुख्य कार्यालय अथवा मुख्य संपर्क केंद्र उपलब्ध करणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्ष/अध्यक्षा [पुरुष व महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेला देणगी निधी जमा व वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास संस्था यांच्यासोबत बनवलेल्या कागदोपत्री दस्तावेजांची पडताळणी करणे आणि अंतिम निर्णय घेणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्ष/उपाध्यक्षा [पुरुष व महिला प्रत्येकी १] यांची निवड करणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत सभासदांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेली देणगी नियमानुसार महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास, पुनवर्सन संस्थांना देणे.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून संकेत स्थळावर उपलब्ध/अपलोड करुन द्यावी.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्ष/अध्यक्षा यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत अध्यक्ष/अध्यक्षा यांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.


शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका [पुरुष व महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेला देणगी निधी जमा व वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास संस्था यांच्यासोबत बनवलेल्या कागदोपत्री दस्तावेजांची पडताळणी करणे आणि अंतिम निर्णयासाठी अध्यक्ष/अध्यक्षा यांच्या कडे पाठवणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत सचिव [पुरुष व महिला प्रत्येकी १] यांची निवड करणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत सभासदांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेली देणगी नियमानुसार महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास, पुनवर्सन संस्थांना देणे.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून संकेत स्थळावर उपलब्ध/अपलोड करुन द्यावी.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
१२. शिव संकल्प🚩 संस्थेत उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका यांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.


शिव संकल्प🚩 संस्थेत सचिव [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत खजिनदार [पुरुष व महिला प्रत्येकी १] यांची निवड करणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत सभासदांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेतील वरिष्ठ सभासद अध्यक्ष/अध्यक्षा, उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका, खजिनदार [पुरुष/महिला] यांचे आदेशाचे पालन करणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत सचिव [पुरुष/महिला] यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत सचिव [पुरुष/महिला] यांना वर्षातुन एकदा अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.


शिव संकल्प🚩 संस्थेत खजिनदार [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत देणगीदारांकडुन जमा झालेला सर्व देणगी निधी संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे आणि त्याचा सविस्तर पारदर्शी हिशोब ठेवणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेच्या बँक खात्यात जमा असलेला देणगी निधी अध्यक्ष/अध्यक्षा यांच्या परवानगीने करारानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन करणाऱ्या संस्थांना देणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत देणगी निधीचा वाटप केलेल्या महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास योग्य संस्थांच्या यादीचा नियमित अवहाल सचिव यांना पडताळणीसाठी देणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेच्या देणगी व सर्व आर्थिक कामकाजावर देखरेख ठेवणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून संकेत स्थळावर उपलब्ध/अपलोड करुन द्यावी.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेच्या देणगी व आर्थिक देवाणघेवीचा पारदर्शी व्यवहार दरवर्षी आयकर विभाग आणि तहसीलदार किंवा संबंधिक सरकारी कार्यालयात जमा करणे उपलब्ध करणे .
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष मुख्य शिवसेवक [पुरुष व महिला प्रत्येकी १] व विशेष शिवसेवक [पुरुष व महिला प्रत्येकी ६] यांची निवड करणे.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेच्या मुख्य विशेष शिवसेवक [पुरुष/महिला] कामकाजावर देखरेख ठेवणे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेच्या विशेष शिवसेवक [पुरुष/महिला] कामकाजावर देखरेख ठेवणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
१२. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
१३. शिव संकल्प🚩 संस्थेत खजिनदार [पुरुष/महिला] यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
१४. शिव संकल्प🚩 संस्थेत खजिनदार [पुरुष/महिला] यांना वर्षातुन एकदा अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
१५. शिव संकल्प🚩 संस्थेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्य होत असताना आढळलयास त्वरित पोलिसात तक्रार करणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष मुख्य शिवसेवक [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेत राज्यप्रमुख [पुरुष व महिला प्रत्येकी १] यांची निवड करणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेत सभासदांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेतील वरिष्ठ सभासद अध्यक्ष/अध्यक्षा, उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका, सचिव [पुरुष/महिला], खजिनदार [पुरुष/महिला] यांच्या आदेशाचे पालन करणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेतील महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन संस्था यांना नियमित भेटी देणे व शिव संकल्प🚩 संस्थेने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत आहे याची खात्रीलायक माहिती जमवून संस्था अध्यक्ष/अध्यक्षा यांना अवहाल स्वरूपात देणे.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष मुख्य शिवसेवक [पुरुष/महिला] यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष मुख्य शिवसेवक [पुरुष/महिला] यांना वर्षातुन एकदा अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्य होत असताना आढळलयास त्वरित पोलिसात तक्रार करणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष शिवसेवक [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. शिव संकल्प🚩 संस्थेत खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या स्वीकारणे.
०२. शिव संकल्प🚩 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०३. शिव संकल्प🚩 संस्थेत सभासदांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
०४. शिव संकल्प🚩 संस्थेतील वरिष्ठ सभासद अध्यक्ष/अध्यक्षा, उपाध्यक्ष/उपाध्यक्षीका, सचिव [पुरुष/महिला], खजिनदार [पुरुष/महिला], विशेष मुख्य सभासद [पुरुष/महिला] यांच्या आदेशाचे पालन करणे.
०५. शिव संकल्प🚩 संस्थेतील महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन संस्था यांना नियमित भेटी देणे व शिव संकल्प🚩 संस्थेने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत आहे याची खात्रीलायक माहिती जमवून संस्था अध्यक्ष/अध्यक्षा यांना अवहाल स्वरूपात देणे.
०६. शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
०७. शिव संकल्प🚩 संस्थेत रु.५०१/- किंवा जास्त वर्गणी देणाऱ्या देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती, प्रमाणपत्र व यथायोग्य सत्कार करुन देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
०८. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष सभासद [पुरुष/महिला] यांना शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
०९. शिव संकल्प🚩 संस्थेत विशेष सभासद [पुरुष/महिला] यांना वर्षातुन एकदा अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्य होत असताना आढळलयास त्वरित पोलिसात तक्रार करणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत राज्यप्रमुख [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

०१. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेला देणगी निधी वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास संस्था यांच्यासह कागदोपत्री दस्तऐवज बनवावे.
०२. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
०३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत जमा झालेली देणगी नियमानुसार महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास, पुनर्वसन संस्थांना देणे.
०४. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध/अपलोड करुन द्यावी.
०५. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
०६. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक जिल्हा प्रमुखांना संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
०७. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
०८. राज्य प्रमुखांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
०९. राज्य प्रमुखांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
१०. वरिष्ठांना सहकार्य करने.
११. शिव संकल्प🚩 संस्थेत जिल्हाप्रमुख [पुरुष ३६ व महिला ३६ एकूण ७२ प्रत्येकी १ याप्रमाणे] यांची निवड करणे.
१२. शिव संकल्प🚩 संस्थेतील जिल्हाप्रमुख यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
१३. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत जिल्हाप्रमुख [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४.स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या जिल्ह्यांसाठी ३६ सोशल मिडिया ऑफिसर कम व्लाॅगर निवडावेत.
५. स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन प्रत्येक तालुका प्रमुखांना शिव संकल्प🚩 संस्थेत संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
६. स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.
७. स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन जिल्हा प्रमुखांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
८. जिल्हा प्रमुखांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
९. वरिष्ठांना सहकार्य करने.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेत तालुकाप्रमुख [पुरुष ३५८ व महिला ३५८ एकूण ७१६ प्रत्येकी १ याप्रमाणे] यांची निवड करणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेतील तालुकाप्रमुख यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
१२. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.



शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक तालुकाप्रमुख [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेच्या युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४. स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन प्रत्येक ग्रामपंचायत प्रमुखांना शिव संकल्प🚩 संस्थेत संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
५. स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.*
६. स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन तालुका प्रमुखांनां शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
७. तालुका प्रमुखांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
८. वरिष्ठांना सहकार्य करने.
९. शिव संकल्प🚩 संस्थेत ग्रामपंचायतप्रमुख [पुरुष २८,८१३ व महिला २८,८१३ एकूण ५७,६२६ प्रत्येकी १ याप्रमाणे] यांची निवड करणे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेतील ग्रामपंचायतप्रमुख यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक ग्रामपंचायतप्रमुख [पुरुष/महिला] यांची कार्ये आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेच्या युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४. स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः काम करुन प्रत्येक शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
५. स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.*
६. स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः काम करुन ग्रामपंचायत प्रमुखांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
७. ग्रामपंचायत प्रमुखांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
८. वरिष्ठांना सहकार्य करने.
९. शिव संकल्प🚩 संस्थेत शिवसेवक/शिवसेविका [पुरुष ७,२०,३२५ व महिला ७,२०,३२५ एकूण १४,४०,६५० व कमीत कमी २५] यांची निवड करणे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेतील शिवसेवक/शिवसेविका यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.




शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक शिवसेवक/शिवसेविका [पुरुष/महिला] यांची आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन प्रत्येक नविन शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
५. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.*
६. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
७. स्वतःच्या गाव/शहर/विभागात शिव कार्यकर्त्यांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
८. वरिष्ठांना सहकार्य करने.
९. शिव संकल्प🚩 संस्थेत युवाशिवसेवक/युवाशिवसेविका [पुरुष ७२,०३,२५० व महिला ७२,०३,२५० एकूण १,४४,०६,५०० व कमीत कमी ०५] यांची निवड करणे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेतील युवाशिवसेवक/युवाशिवसेविका यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक युवा शिवसेवक/शिवसेविका [तरुण/तरुणी] यांची कार्ये आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
३. महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन प्रत्येक नविन शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
५. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगीदारास शिव संकल्प🚩 संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी.*
६. स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन युवा शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
७. स्वतःच्या गाव/शहर/विभागात शिव कार्यकर्त्यांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प🚩 संस्था संबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.
८. वरिष्ठांना सहकार्य करने.
९. शिव संकल्प🚩 संस्थेत बालशिवसेवक/बालशिवसेविका [पुरुष ७,२०,३२,५०० व महिला ७,२०,३२,५०० एकूण १४,४०,६५,००० व कमीत कमी ०५] यांची निवड करणे.
१०. शिव संकल्प🚩 संस्थेतील बालशिवसेवक/बालशिवसेविका यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
११. शिव संकल्प🚩 संस्थेतील सभासद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.


शिव संकल्प🚩 संस्थेत प्रत्येक बाल शिवसेवक/शिवसेविका [मुले/मुली] यांची कार्ये आणि जबाबदारी:

१. स्वतःच्या गिभागात स्वतः काम करुन खाजगी कंपन्या अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प🚩 संस्थेच्या नावे स्वीकारणे.
२. स्वतःच्या विभागात स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प🚩 संस्थेत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करण्याकरिता जवळील युवा शिव कार्यकर्त्यांकडे देणे.
३. स्वतः काम करुन शिव संकल्प🚩 संस्थेत स्वतः रु.५०१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने किंवा वार्षिक कमीत कमी रु.१/- देणगी देऊन आदर्श निर्माण करने.
४. स्वतःच्या विभागात स्वतः काम करुन बाल शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प🚩 संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
५. वरिष्ठांना सहकार्य करने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts