🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अग्नीवीर योजनेप्रमाणे प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला सरकारी नोकरी देणारी शिव भूमिपुत्र योजना सुरू करणे.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात अग्नीवीर योजनेप्रमाणे प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणारी शिव भूमिपुत्र योजना सुरू करणे


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरीची कमाल कालमर्यादा ५ वर्षे असावी.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरीत किमान वार्षिक वेतन १ करोड रुपये असावे. (५ वर्षांसाठी ५ करोड रुपये किमान एकुण वेतन)


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरीचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पेंशन सुविधा नसावी.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरी योजना पहिल्या  वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर असावी.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरी योजना पहिल्या ५ वर्षाच्या प्रायोगिक तत्वावर यशस्वी झाल्यास एकदाच निवड होईल.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव भूमिपुत्र सरकारी नोकरी योजना पहिल्या ५ वर्षात अयशस्वी झाल्यास पुर्वी प्रमाणे निवड होईल.


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र शिव भूमिपुत्र योजनेतील सरकारी कर्मचारी यांना मोफत  वर्षांसाठी जीवन विमा उपलब्ध करणे 


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र शिव भूमिपुत्र योजनेतील सरकारी कर्मचारी यांना मोफत  वर्षांसाठी अपघाती विमा उपलब्ध करणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts