🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीने जोडणारी बांधा वापर हस्तांतरीत करा या तत्वावर शिव पर्यटन मातीतुन घोड प्रवास शृंखला योजना सुरु करावी🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीने जोडणारी शिव पर्यटन मातीतुन घोड प्रवास शृंखला योजना सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीने जोडणारी शिव पर्यटन मातीतुन पायी प्रवास शृंखला योजना सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची विश्रामगृह व तबेले-पानवठे सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची खान-पान सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा गाईड सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा सुरक्षारक्षक सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना अत्याधुनिक पद्धतीची सीसीटीवी यंत्रणा सेवा व्यवस्था बसवावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांना जोडणारे घोड प्रवास पर्यटनाला प्रवासी वीमा असावा

विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts