🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड व्यतिरिक्त राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर नियमीत व्यवस्था करणारी शिव सुराज्य योजना सुरु करणे🚩


❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड व्यतिरिक्त राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर एकरुपी सुवर्ण शिव सिंहासन असावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर एकरुपी सुवर्ण शिव सिंहासनासाठी नियमीत सुरक्षा असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांचा नियमीत वार्षिक मेंटेनन्स व्हावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर छत्रपतींचा मेघडंबरी पुतळा स्थापीत करावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर राष्ट्रमाता जीजाबाई यांचा बाल शिवाजी सोबतचा पुतळा स्थापीत करावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर शिवछत्रपती योद्ध्यांचे पुतळे स्थापीत करावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, विशाळगड आणि किल्ले जिंजी या पूर्व राजधानी गड किल्ल्यांवर मावळ्यांसह किल्लेदार यांचे पुतळे स्थापीत करावेत


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts