🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव उन्नती योजना सुरु करावी🚩
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील खाजगी नोकरदारांना कामाच्या अनुभवानुसार निश्चित वेतन व वेतन वाढ करणारी शिव उन्नती योजना सुरु करणे.
🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील खाजगी नोकरदारांना सुटीच्या दिवशी केलेल्या कामाच्या पगारात विशेष निश्चित वेतन वाढ करणारी शिव उन्नती योजना सुरु करणे.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा