🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर व इतर सार्वजनिक ठिकाणी तलवारी अथवा अन्य शिवछत्रपती कालीन शस्त्र मुक्त वापरण्यास कायदेशीर बंधन असावे🚩
 
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर व इतर सार्वजनिक ठिकाणी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे माननीय वंशज यांना शिवकालीन शस्त्र मुक्त वापरण्यास कायदेशीर परवानगी असावी 

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या वर व इतर सार्वजनिक ठिकाणी सर्व सामान्य जनतेला शिवकालीन शस्त्र मुक्त वापरण्यास कायदेशीर परवानगी नसावी

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts