🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब कार्यालय इमारत असलेली शिव कार्यालय योजना सुरु करणे🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी २ सेंट्रल ऑफिस हब इमारत असलेली शिव कार्यालय योजना सुरु करणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेच्या आकारात अष्टकोनी स्वरूपात असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती वरील टेरेस वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेच्या प्रत्येक अष्टकोनावावर भगवा झेंडा असावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती आत मधील भिंतीवर जागोजागी भगवे झेंडे असावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती आत मधील भिंतीवर जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील शौर्यगाथा स्कल्पचर स्वरूपात असाव्यात

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती बाहेरील भिंतीवर जागोजागी भगवे झेंडे असावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती बाहेरील भिंतीवर जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील शौर्यगाथा स्कल्पचर स्वरूपात असाव्यात

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये अत्याधुनिक हेवी लिफ्ट सिस्टिम असाव्यात

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये इलेक्ट्रिसिटी लाईट सह इन्व्हर्टर बॅकअप ची सुविधा असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये प्रशस्त इमर्जन्सी एक्सिट स्टेअर्स असाव्यात

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड एअर कंडिशन्ड असावे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या चारही बाजूस  सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहन तळ उभारणे 

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या चारही बाजूस सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ग्राहकांसाठी वाहन तळ उभारणे 

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये अत्याधुनिक हाऊकीपिंग स्टाफ असावा  

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मध्ये अत्याधुनिक सेक्युरिटी स्टाफ असावा  

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारती मधील मोकळ्या जागेत  सोलर इलेक्ट्रिसिटी लाईट उत्पादना ची सुविधा असावी 

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीला अत्याधुनिक वायफाय इंटरनेट द्वारे जोडणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीला अत्याधुनिक मेट्रो ट्रान्सपोर्ट द्वारे जोडणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीला लोकल सिटी बस ट्रान्सपोर्ट द्वारे जोडणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीला लोकल रिक्षा ट्रान्सपोर्ट द्वारे जोडणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीला २ चाकी वाहन ट्रान्सपोर्ट द्वारे जोडणे

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारत फायर सेफ्टी मॅनेजमेंट उपकरणांनी सुसज्ज असावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या फ्लोअरची रचना खालील प्रमाणे असावी:

             🪔सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला सेंट्रल हब बिल्डिंग मॅनेजमेंट ऑफिस असावे

             🪔सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला फायर ब्रिगेड ऑफिस असावे 

             🪔सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या १ल्या फ्लोअरला सरकारी हॉस्पिटल असावे 

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या १ल्या फ्लोअरला खाजगी हॉस्पिटल असावे 

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या २ऱ्या फ्लोअरला पोलीस स्टेशन असावे 

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ३ऱ्या फ्लोअरला सरकारी शाळा असाव्यात

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ३ऱ्या फ्लोअरला खाजगी शाळा असाव्यात

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ३ऱ्या फ्लोअरला कोचिंग क्लासेस असावेत

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ४थ्या फ्लोअरला पोस्ट ऑफिस असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ५व्या फ्लोअरला सरकारी ऑफिस असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ६व्या फ्लोअरला खाजगी ऑफिस असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ७व्या फ्लोअरला बॅंक्स असाव्या

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ८व्या फ्लोअरला शॉप्स असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ९व्या फ्लोअरला हॉटेल्स असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या १०व्या फ्लोअरला थिएटर्स असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या ११व्या फ्लोअरला कम्युनिटी सेंटर्स असावेत

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या १२व्या फ्लोअरला म्युनिसिपल कॉर्पोरेशन चे कार्यालय असावे

             🪔 सेंट्रल ऑफिस हब इमारतीच्या १३व्या फ्लोअरला इमर्जन्सी हेलिपॅड असावे

🪔विशेष
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब इमारत असल्यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना १३ फ्लोअर च्या एअर कंडिशन्ड ऑफिस मध्ये होणारे कामकाज समक्ष दिसल्यामुळे आधुनिक जगाची ओळख होईल

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब इमारत असल्यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना १३ फ्लोअर च्या एअर कंडिशन्ड ऑफिस मध्ये होणारे कामकाज समक्ष दिसल्यामुळे शहरांबद्दल गरीब लोकांच्या मनातील भीती कायमची नाहीशी होईल

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब इमारत असल्यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना १३ फ्लोअर च्या एअर कंडिशन्ड ऑफिस मध्ये होणारे कामकाज समक्ष दिसल्यामुळे शहरांबद्दल ग्रामीण भागातील लोकांना प्रेरणा मिळेल

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब इमारत असल्यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना १३ फ्लोअर च्या एअर कंडिशन्ड ऑफिस मधील अत्याधुनिक ग्राहक सेवा मिळेल

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात सेंट्रल ऑफिस हब इमारत असल्यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना १३ फ्लोअर च्या एअर कंडिशन्ड ऑफिस मध्ये सहजतेने काम करून घेता येईल

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts