🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना मानधन देणारी शिव भक्त योजना सुरू करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मासिक रु.१०००/- मानधन देणारी शिव भक्त योजना सुरू करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आधार कार्ड द्वारे वारकरी ओळखपत्र देणारी शिव भक्त योजना सुरू करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडीत सहभागी होणाऱ्या आधार कार्ड द्वारे ओळखपत्र असणाऱ्या वारकऱ्यांना अपघाती वीमा देणारी शिव भक्त योजना सुरू करावी
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा