🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर विशेष व्यवस्था करावी🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूंना एलईडी लाईट्स बसवावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर योग्य ठिकाणी हाय मास्ट लाईट्स बसवावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर योग्य ठिकाणी फसाद लाईट्स बसवावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर योग्य ठिकाणी वातानुकूलित विश्रामगृह सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर योग्य ठिकाणी वातानुकूलित खान-पान सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर योग्य ठिकाणी वातानुकूलित स्वच्छतागृह सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची सुरक्षा रक्षक (सेक्युरिटी गार्ड) सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायऱ्यांवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी प्रवासी वीमा असावा

विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts