🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट प्रणाली सुरु करने🚩

२ चाकी वाहन

❄️२ चाकी सरकारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️२ चाकी व्यापारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️२ चाकी खाजगी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

३ चाकी वाहन

❄️३ चाकी सरकारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️३ चाकी व्यापारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️३ चाकी खाजगी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

४ चाकी वाहन

❄️४ चाकी सरकारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️४ चाकी व्यापारी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने

❄️४ चाकी खाजगी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य करने


विशेष

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट महाराष्ट्र आरटीओ ने अधिकृत करून संशोधित करावे

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन चोरी होणार नाही

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन महाराष्ट्र आरटीओ संगणकाच्या अनुमतीनुसार मार्गक्रमण करत राहील

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन महाराष्ट्र आरटीओ संगणकाच्या अनुमतीनुसार वळण घेऊ शकतील

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन महाराष्ट्र आरटीओ संगणकाच्या अनुमतीनुसार अतीदक्षता वेळेस त्वरीत सुरक्षित थांबु शकतील

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे महाराष्ट्र आरटीओ संगणक वाहन प्रवासाचे जीपीएस ट्रॅकींग करता येईल

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन प्रवासाचे जीपीएस ट्रॅकींग महाराष्ट्र आरटीओ संगणकात नोंद करता येईल

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन प्रवासादरम्यान किंवा इतर वेळी महाराष्ट्र आरटीओ विभागा २४x७ फोन, ई-मेल अथवा चॅट बोट द्वारे संपर्क करता येईल

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन प्रवासादरम्यान किंवा इतर वेळी आरटीओ कायदा भंग झाल्यास २४x७ फास्ट ट्रॅक कोर्ट आणि मा. महाराष्ट्र आरटीओ जज इन कॅमेरा ऑनलाईन उपलब्ध असतील

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड अनिवार्य असल्यास इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट न केल्यास वाहन चालकांकडुन महाराष्ट्र आरटीओ कायदा भंग होईल

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन मालकाला महाराष्ट्र आरटीओ कायदा दंड ऑनलाईन स्वरुपात त्वरीत भरता येईल

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड अनिवार्य सल्यास इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट  केल्यास वाहन चालकांकडुन महाराष्ट्र आरटीओ कायदा भंग होणार नाही

🪔बायोमेट्रिक अथाॅंटीकेशन एनेबल्ड इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट अनिवार्य केल्यामुळे वाहन प्रवास सुरक्षित करता येईल


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts