🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करणारी शिव प्रसाद योजना सुरु करावी🚩
❄️सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करणे❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत २५ x २५ स्वेअर फुट आरसीसी प्रत्येकी स्वतंत्र १, २ अथवा ३ शिक्षण वर्ग सुरू करणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत प्रत्येक वर्गात एअर कंडीशन सुविधा पुरविणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत प्रत्येक वर्गात फायर फायटिंग सुविधा पुरविणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही सुविधा पुरविणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत शिक्षणासाठी दिवसातुन फक्त एक वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शिक्षण वर्ग सुरू करणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र शिक्षक नेमणे
❄️️सरकारी शाळेत १ली ते १०वी पर्यंत प्रत्येक इयत्तेत शिकणाऱ्या विधार्थ्यांचे ऍडमिशन आधार कार्ड च्या आधारे अनिवार्य करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ट्रॅकिंग रेकॉर्डसची संगणकीय नोंद ठेवणे सोपे जाईल आणि भविष्यात फक्त सर्व शिक्षण मेरिट मध्ये पास झालेलेच विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी पात्र होतील.
❄️️सरकारी शाळेत मोफत संगणक शिक्षण व प्रशिक्षण देणे
❄️️सरकारी शिक्षण विभागाला सुपर काॅऺम्प्युटर पुरविणे
❄️️सरकारी शाळेत विभागाला ५जी इंटरनेट सुविधा पुरविणे
❄️️सरकारी शाळेत प्रत्येक वर्गात शिक्षकांना शिकवण्यासाठी डिजीटल डिस्प्ले स्क्रीन व बोर्ड पुरविणे
❄️️सरकारी शाळेत पारंपरिक कागदाची वही व कागदाचे पुस्तक शिक्षण पद्धत बंद करणे आणि विद्यार्थ्यांना मोफत डिजीटल टेक्ट बुक-डिजीटल नोट बुक (एकत्रित) विथ डिजीटल पेन सोबत इन बिल्ड कॅमेरा पुरवणे
❄️️सरकारी शाळेत अत्याधुनिक सुविधायुक्त प्रयोगशाळा बनवणे
❄️️सरकारी शाळेत अत्याधुनिक सुविधायुक्त डिजिटल वाचनालय बनवणे
❄️️सरकारी शाळेत अत्याधुनिक सुविधायुक्त प्रशस्त पटांगण बनवणे
❄️️सरकारी शाळेत अत्याधुनिक सुविधायुक्त सांस्कृतिक सभागृह बनवणे
❄️️सरकारी शाळेत ताजे आणि आरोग्यदायी मोफत जेवण पुरवणे
❄️सरकारी शाळेची बस वाहतूक सुविधा सुरु करणे
❄️️सरकारी शाळेत बस चालक-वाहक सुविधा सुरु करणे
❄️सरकारी शाळेच्या बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा पुरवणे
❄️सरकारी शाळेच्या बस मध्ये जीपीएस ट्रॅकिंग सुविधा पुरवणे
❄️सरकारी शाळा ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत काॅंक्रीटचे रस्ते बनवणे
❄️सरकारी शाळेच्या इमारतीवर आणि शालेय वर्गाच्या छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे
❄️सरकारी शाळेच्या प्रशस्त पटांगणावर सुरक्षित जागेवर पवन ऊर्जा प्रकल्प राबवणे
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा