शिव विचार


🪔महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपण्यासाठी सर्वात प्रथम सदैव तत्पर कोणी असावे?

❄️सर्व सामान्य जनतेसोबत महाराष्ट्र शासन, पर्यटन मंत्रालय-महाराष्ट्र राज्य व केंद्रीय पर्यटन मंत्रालय व विकास मंत्रालय-दिल्ली यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा शिव वारसा जपावा.

🪔सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव वारसा जपण्यासाठी खाली निर्देशित केलेल्या योजना व सूचनांचे पालन करावे

 
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्बांधणी, पुनर्विकास आणि पारंपरिक संवर्धनासाठी विशेष महामंडळ स्थापन करावे
🪔आपला हा विचार महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अंशतः मान्य केला आहे, धन्यवाद 🚩

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासासाठी विशेष महामंडळाला ५०० करोड विशेष आर्थिक मदत द्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासाच्या मनुष्यबळ उभारणी व व्यवस्थापन करण्यासाठी विशेष महामंडळाला दरवर्षी वार्षिक ४२२ करोड अशी आर्थिक मदत द्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासाच्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या मेंटेनन्ससाठी विशेष महामंडळाला दरवर्षी वार्षिक प्रत्येकी अतिरिक्त १० करोड अशी आर्थिक मदत द्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासासाठी महामंडळाला अवघड काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्याचे अधिकार द्यावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार, वाघ नख्या, इतर युद्ध सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज रायगड किल्ल्याच्या वर म्युझियम बनवून जतन व संवर्धन करून ठेवावीत 

🪔शक्यतो सर्वसामान्य जनतेला नेहमी पडणारे प्रश्न🚩

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा कोणता वारसा जपावा?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा कसा जपावा?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा कोणत्या प्रकारे जपावा?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपताना काय करावे?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपताना कशा पद्धतीने कार्य करावे?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपताना अडचण आल्यास कोणाची मदत घ्यावी?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपण्यासाठी सदैव तत्पर कसे असावे?

🪔छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचा वारसा जपण्यासाठी इतरांना जागृत कसे करावे?

❄️अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त स्वरूप माझ्या या मराठी गुगल ब्लॉग मध्ये अधोरेखित केली आहेत. कृपया आपण माझा हा मराठी गुगल ब्लॉग अवश्य वाचा आणि जास्तीत जास्त शिवभक्तांना पर्यंत पोहोचवा.
🚩|| छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ||🚩

🪔 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यातील वर्षानोवर्ष रेंगाळलेले प्रश्न, अडचणी व संकट यावर कशा प्रकारे मात करायची याबद्द्दल  शिव विचार🚩 महाराष्ट्रातील जनतेमार्फत महाराष्ट्र शासन यांच्या पर्यंत नियमितपणे पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे.🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts