🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि
ग्रामपंचायत मध्ये निराधार लोकांना
मोफत कंटेनर हाऊस घरे देणारी शिव आश्रय झोपडपट्टी पुनर्वसन
योजना सुरु करणे.🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निराधार
लोकांना मोफत २५x२५ चे एक मजली कंटेनर हाऊस घरे
देणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात निराधार
लोकांना मोफत १५x१५ चे कंटेनर हाऊस बैठी घरे देणे.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत
मध्ये निराधार लोकांना मोफत १०x१० चे कंटेनर हाऊस बैठी घरे देणे.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था आणि शिवभक्त यांनी
आपला हा शिव विचार 🚩 अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा