🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
विशेष व्यवस्था करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या
माथ्यावर घोड प्रवास पर्यटन सेवा सुरु करावी
❄️छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर घोड पर्यटनासाठी
️तबेले व पानवठे सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर ️पायी प्रवास पर्यटन सेवा सुरु
करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड
किल्ल्यांच्या माथ्यावर शिवभक्त व विदेशी पर्यटकांसाठी उच्च
दर्जाची वातानुकूलित विश्रामगृह व वातानुकूलित स्वच्छतागृह सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
शिवभक्त व विदेशी पर्यटकांसाठी उच्च दर्जाची वातानुकूलित खान-पान सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची सुरक्षा रक्षक (सेक्युरिटी गार्ड) सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा सेवा सुरु
करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची मार्गदर्शक (गाईड)
सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
रात्रीच्या वेळी गड किल्ले झळाळून निघण्यासाठी गड किल्ल्यांच्या सर्व
बाजूंना फ्लड लाईट्स बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ले माथ्यावर रात्रीच्या
वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या मनोरंजनात्मक लेझर लाईट्स शो सुरु करावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या मनोरंजनात्मक चल चित्र प्रदर्शन सुरु करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांसाठी मनोरंजनात्मक जिवंत दरबार नाट्य सुरु करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या मनोरंजनासाठी जिवंत मावळा मर्दानी खेळ सुरु करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या मनोरंजनासाठी जिवंत मावळा लाठी-काठी खेळ सुरु करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या मनोरंजनासाठी ऐतिहासिक शिवगाथा कार्यक्रम सुरु करावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांसाठी प्रवासी वीमा असावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️महिला, लहान मुले, वयोवृद्ध शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी जागोजागी हलणारे वॉकवे असावेत.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिला, लहान मुले, वयोवृद्ध शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी जागोजागी हलणारे पॅरलल एक्सलेटर असावेत.
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या माथ्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिला, लहान मुले, वयोवृद्ध शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी जागोजागी एलेवेटर्स असावेत.
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा