🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याची
व्यवस्था करावी🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या
पायथ्यापासून ते गड किल्ल्यांपर्यंत वातानुकूलित रोप वे प्रकल्प सुरु करावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर उच्च
दर्जाची वातानुकूलित विश्रामगृह व वातानुकूलित स्वच्छतागृह सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या
पायथ्याला घोड्यांच्या देखभालीसाठी आणि विश्रामासाठी तबेले व पानवठे
सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड
किल्ल्यांच्या पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या
️शिवभक्तांसाठी वाहनतळ व वातानुकूलित खान-पान सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या
पायथ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी
पारंपरिक मावळा पद्धतीची मावळा मार्गदर्शक (गाईड) सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक मावळा पद्धतीची सुरक्षा रक्षक
(सेक्युरिटी गार्ड) सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा सेवा सुरु
करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला
रात्रीच्या वेळी गड किल्ले झळाळून निघण्यासाठी चारही बाजूंना फ्लड
लाईट्स बसवावेत
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्यावर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी
पर्यटकांसाठी प्रवासी वीमा असावा
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांना व माथ्यावर समांतर २ सीटर वातानुकूलित इलेक्ट्रिक पॉड सेवा सुरु करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्यापासुन माथ्यापर्यंत हायस्पीड वातानुकूलित लिफ्ट सेवा सुरु करावी
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा