🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात एनडीआरएफ च्या धर्तीवर शिव मावळा एचडीआरएफ योजना म्हणजेच हेल्थ डेव्हलपमेंट रिझर्व्ह फोर्स ची स्थापना करने🚩

❄️एचडीआरएफ ची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत करावी

❄️एचडीआरएफ च्या शाखा महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असाव्यात

❄️एचडीआरएफ च्या उप-शाखा महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्यात असाव्यात

❄️एचडीआरएफ च्या प्रत्येक शाखा/उप-शाखेचे कार्यालय असावे

❄️एचडीआरएफ ला ५०० करोड रुपयांचा वार्षिक मदतनिधी द्यावा

❄️एचडीआरएफ मध्ये आरोग्य सैनिक हे सरकारी नोकरीसाठी विशेष पद निर्माण करावे

❄️एचडीआरएफ मध्ये आरोग्य सैनिक हे विशेष पद भरण्यासाठी भुमीपुत्रांनासाठी आरक्षित ठेवावे

❄️एचडीआरएफ मध्ये आरोग्य सैनिकांनी महाराष्ट्र राज्यात आरोग्य दुर्घटना स्थळी २४x७ त्वरीत पोहोचावे

❄️एचडीआरएफ मध्ये आरोग्य सैनिकांनी महाराष्ट्र राज्यात आरोग्य दुर्घटना स्थळी आरोग्य सेवा देऊन आजारांचे निर्मुलन करण्यास सक्षम असावे 

❄️एचडीआरएफ मध्ये आरोग्य सैनिकांना महाराष्ट्र राज्यात आरोग्य दुर्घटना स्थळी उपचारकर्त्यांना डिजीटल आरोग्य कार्ड नोंद करुन माहिती अद्ययावत करुन द्यावी

विशेष

🪔एचडीआरएफ चा २४x७ मदत क्रमांक असावा

🪔एचडीआरएफ ची २४x७ २ चाकी रुग्णवाहिका सेवा असावी

🪔एचडीआरएफ ची २४x७ ३ चाकी रुग्णवाहिका सेवा असावी

🪔एचडीआरएफ ची २४x७ ४ चाकी रुग्णवाहिका सेवा असावी

🪔एचडीआरएफ ची २४x७ हवाई रुग्णवाहिका सेवा असावी

🪔एचडीआरएफ चा २४x७ १००% मोफत रुग्णसेवा असावी

🪔एचडीआरएफ ने शिफारस केलेल्या रुग्णांना निर्देशित रुग्णालयात १००% मोफत रुग्णसेवा असावी


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts