🪔छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या शिव इतिहासकालीन मावळ्यांची अधिकृत अद्यावत ओळख जाहीर करणारी शिव प्रकाश योजना सुरु करणे🚩

❄️महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या मराठी इतिहासातील सर्व महान व्यक्तींचे सर्व ठिकाणी एकसारखे अधिकृत अद्यावत ओळख असलेले फोटो जाहीर करने

❄️महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या मराठी इतिहासातील सर्व महान व्यक्तींचे सर्व ठिकाणी एकसारखे अधिकृत अद्यावत ओळख असलेले पुतळा जाहीर करने

❄️महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी इतिहासातील सर्व महान व्यक्तींचे सर्व ठिकाणी एकसारखे अधिकृत अद्यावत ओळख असलेले ऑडीओ आणि विडीओ जाहीर करने


विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts