🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात शिव छावा योजना सुरू करणे🚩

❄️महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ली ते पदवी/पदविका/उच्च शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संगणकीय नोंद गुणवत्ता आधार कार्ड क्रमांकानुसार करणे

❄️महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ली ते पदवी/पदविका/उच्च शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संगणकीय नोंद आधार कार्ड क्रमांकानुसार असलेल्या उच्च गुणवत्ता धारक मराठी भूमिपुत्रांना उमेदवारांना सरकारी नोकरीत अग्रक्रम देणे

❄️महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ली ते पदवी/पदविका/उच्च शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संगणकीय नोंद आधार कार्ड क्रमांकानुसार असलेल्या उच्च गुणवत्ता धारक मराठी भूमिपुत्रांना उमेदवारांना खाजगी नोकरीत अग्रक्रम देणे

विशेष

❄️महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ली ते पदवी/पदविका/उच्च शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संगणकीय नोंद आधार कार्ड क्रमांकानुसार असलेल्या उच्च गुणवत्ता धारक मराठी भूमिपुत्र उमेदवारांच्या सरकारी नोकरीत निवडीमुळे पारदर्शिता आणि कामाचा दर्जा वाढेल

❄️महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ली ते पदवी/पदविका/उच्च शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संगणकीय नोंद आधार कार्ड क्रमांकानुसार असलेल्या उच्च गुणवत्ता धारक मराठी भूमिपुत्र उमेदवारांच्या खाजगी नोकरीत निवडीमुळे पारदर्शिता आणि कामाचा दर्जा वाढेल


विशेष सूचना :

महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts