🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात मोबाईलच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन्स संबंधित सर्व मुळ कामे मराठी भाषेत करणारी शिव ध्वनी योजना सुरु करणे🚩
🪔मोबाईल हार्डवेअर यांची संरचना मराठी भाषेत करणे
❄️मोबाईल ऑपरेटींग संबंधीत सर्व मोबाईल हार्डवेअर पार्टस यांच्या
ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स नोंदी मराठी भाषेत करणे
❄️डिस्प्ले
स्क्रीन मोबईल हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स नोंदी मराठी
भाषेत करणे
❄️मदरबोर्ड मोबाईल हार्डवेअर पार्टस यांच्या
ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️हार्डडिस्क मोबाईल हार्डवेअर पार्टस
यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️रॅम मोबाईल हार्डवेअर पार्टस यांच्या
ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️डिस्प्ले कार्ड मोबाईल हार्डवेअर
पार्टस यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️डिस्प्ले कार्ड मोबाईल हार्डवेअर
पार्टस यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️ग्राफिक कार्ड मोबाईल हार्डवेअर
पार्टस यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
❄️इतर सर्व छोट्या व मोट्या मोबाईल
हार्डवेअर पार्टस यांच्या ऑपरेटींग ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत करणे
🪔मोबाईल सॉफ्टवेअर यांची संरचना मराठी भाषेत करणे
❄️मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल
बायोस मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सिस्टम फाइल्स मराठी भाषेत
बनवणे
❄️मोबाईल कॉन्फीग फाइल्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल
स्टार्टअप्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल
स्टार्टअप्स ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल स्टार्टअप्स ऍकसेसरीज मराठी
भाषेत बनवणे
❄️मोबाईल स्टार्टअप्स सिस्टम टूल्स मराठी भाषेत
बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल
सॉफ्टवेअर्स ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स ऑफिस
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स अकाउंट्स
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स स्टेटमेंट्स
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स डेटा ऍक्सेस
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स डेटा एन्ट्री
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स फोटो
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स
बिल्स/कोटेशन्स/कार्ड वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स प्रिंटेबल
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल सॉफ्टवेअर्स जरुरी सर्व
वर्क ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईलच्या संबंधित सर्व मुळ कामे
मराठी भाषेत करणे
🪔मोबाईल इंटरनेट ऍप्लिकेशन्स यांची संरचना मराठी भाषेत करणे
❄️मोबाईल इंटरनेट युझर ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट ई-मेल ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट मल्टि ई-मेल
कॉम्बो ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट ई-मेल ऍड्रेस किंवा
ई-मेल आयडी मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट डेटा स्टोरेज
मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट प्रिंटेबल ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट फोटो ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
❄️मोबाईल इंटरनेट संबंधित
इतर ऍप्लिकेशन्स मराठी भाषेत बनवणे
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनापर्यंत आपला हा शिव विचार 🚩 अजूनही पोहोचला नाही आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा