शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

🪔अनमोल ठेवा🚩

🚩|| छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ||🚩

शिव संकल्प🚩किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन माहिती संस्था

-: महत्वाची सूचना :-

शिव संकल्प🚩 संस्थेची संकल्पना कोणीही मोफत वापरु शकतात.
शिव संकल्प🚩 संस्थेची संकल्पना मोफत वापर करण्यामागील हेतु उदात्त आहे.
शिव संकल्प🚩 संस्थेची स्थापना झालेली नसल्यामुळे संस्था सध्या कोणत्याही प्रकारची देणगी अथवा बक्षिसे स्वीकारत नाहीत.
शिव संकल्प🚩 संस्थेच्या मोफत वापर संकल्पनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास सामान्य लोकांना माहीत होईल.
शिव संकल्प🚩 संस्थेच्या मोफत वापर संकल्पनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी वेग मिळेल.


-: अनमोल ठेवा :-

🪔छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांचा फक्त एक किल्ला निवडा, त्या किल्ल्यावर भेट द्या,  त्या किल्ल्याबरोबर मैत्री करा. त्या एका किल्ल्याचा संपूर्ण इतिहास माहिती करून द्या आणि त्या किल्ल्यावर सतत भेटी द्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या किल्ल्यावर कसा कारभार केला, तो सर्व इतिहास तोंड पाठ करा आणि तुमच्या सारख्याच शिवभक्तांना सांगत रहा. पाहता पाहता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती जगभर पसरेल आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज ३२ मण सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील. जय शिवराय 🚩

🪔छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांचे ४२२ गड किल्ले यांपैकी कोणत्याही किल्ल्यावर तुम्ही आयुष्यात कमीत कमी एक वेळा अवश्य भेट द्या; मात्र घरी येताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने पवित्र झालेल्या गड किल्ल्यांवरील मुठभर माती अवश्य आणा आणि ती पवित्र माती तुमच्या देवघरात ठेवून त्या पवित्र मातीची रोज पूजा करायला विसरु नका. जय शिवराय 🚩
🪔शिव आभार🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts